ज्यांच्या कडे रेशन कार्ड नाही आता त्या महिलांना सुद्धा लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आता त्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे .
त्या करिता तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म भराव लागणार आहे .
तर हा फॉर्म तुम्ही आपल्या मराठी मंडळी या वेबसाईट वरून डाऊनलोड करून रेशन कार्ड ऐवजी तो फॉर्म जोडू शकता
सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म लिंक
https://rd.mahaonline.gov.in/PDF/SelfDeclaration.pdf
आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा ज्यांचं नाव रेशन मध्ये नाही आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा नाही त्यांच्याशी ही महिती नक्की शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
आणि अजून अशाच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप व इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करा