योजना

दिलीप वळसे-पाटील यांची संपूर्ण माहिती Complete information of Dilip walse Patil

दिलीप वळसे-पाटील हे आपल्या राजकीय कारकीर्दीत आत्तापर्यंतची एकही विधानसभा निवडणुका हरलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पीए म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते. तर आत्ता चे महाराष्ट्र राज्याचे  विद्यमान गृहमंत्री आहेत.(He is the current Home minister of maharashtra)

Image is demonstration purpose only

दिलीप वळसे पाटील यांची वैयक्तिक माहिती( Dilip Walse-Patil Personal Information)

 

नाव  दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 
मतदार संघ आंबेगाव 
पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 
जन्मतारीख   30 आक्टोबर 1956
पत्ता  निरगुडसर, ता. आंबेगाव जि.पुणे
इमेल   dilipwalsepatil3@gmail.com
संपर्क क्र  9820 22 3923
व्यवसाय  शेती व व्यावसयिक
गुन्ह्याची नोंद   1

चला तर आता जाणून घेऊया , दिलीप वळसे पाटील याचं शिक्षण किती झालेले आहे. आपल्या आमदाराबद्दल आपल्याला हे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कारण एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी हा चांगल्या पद्धतीने मतदार संघाचा विकास करू शकतो.

दिलीप वळसे पाटील याचं शिक्षण किती? | Dilip Walse Patil Educational Details :

  • LLM 1983 मध्ये
  • शासकीय कायदा महाविद्यालय
  • मुंबई विद्यापीठ 

दिलीप वळसे पाटील यांची संपत्ती किती? | Dilip Walse Patil Income Shown ITR 
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न ( Total income shown in ITR )

  • 2018 – 2019 ~ 19 Lack+
  • 2017 – 2018 ~ 19 Lacs+
  • 2016 – 2017 ~ 12 Lacs+
  • 2015 – 2016 ~ 3 Lacs+
  • 2014 – 2015 ~ 9 lacs+

Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील | Details of movable Property :

  • कॅश – 71 Thous+
  • बँका डिपॉझिट – 1 Crore+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 1 Crore+
  • एकूण वाहनांची किंमत= 44 Lacs+
  • ज्वेलरी – 27 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता – 3 Crore+

Image is demonstration purpose only

अचल मालमत्तेचा तपशील | Details of immovable Property :

  • शेतजमीन –
  • बंजर जमीन –
  • निवासी इमारती –

एकूण अचल संपत्ती – 3 Crore+

वळसे पाटील यांची एकूण मालमत्ता ( Total Property) :

  • देय – 1 Crore+
  • उत्पन्नाचे स्रोत – व्यवसाय व शेती

एकूण मालमत्ता – 5 Crore+

राजकीय कारकीर्द | Dilip Walse-Patil Political Carrier

दिलीपराव वळसे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सहा वेळेस ते विधानसभेत निवडून आलेले आहेत. अनेक दिवस त्यांनी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले आहे. विधिमंडळाचा दांडगा अनुभव वळसे-पाटील यांच्याकडे आहे.


हे पण वाचा –
[uix_recent_posts order=’DESC’ cat=’all’ show=’5′ before='<ul class=uix-sc-imgposts>’ after='</ul>’]<li><div class=uix-sc-imgposts__info__title><a href=&#91;uix_recent_posts_link&#93;>&#91;uix_recent_posts_title&#93;</a></div>[/uix_recent_posts]