नितेश राणे याची संपूर्ण माहिती
नितेश राणे (NITESH RANE) हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ( NARAYAN RANE) यांचे सुपुत्र आहेत.नितेश यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले. २००५ साली नितेश हे सक्रिय राजकारणात आले . नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले. नितेश यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोव्हेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. नितेश राणे यांचे भाऊ निलेश नारायण राणे (NILESH RANE) हे माजी लोकसभा सदस्य आहेत.नितेश राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून (KANKAWALI CONSTIUENCY) निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले.
Image is demonstration purpose only
नितेश राणे यांची वैयक्तिक माहिती Personal Details : |
नाव | नितेश नारायण राणे |
मतदार संघ | कनकवली (सिंधुदुर्ग) |
पक्ष | भाजप |
जन्मतारीख | 23 जून 1982 |
पत्ता | वरवडे, फलशीयेवडी, कणकवली |
इमेल | nnr23682@gmail.com |
संपर्क क्र | 9833 32 2555 |
व्यवसाय | व्यावसायिक |
गुन्ह्याची नोंद | 8 |
चला तर थोडक्यात जाणून घेऊया, नेहमी चर्चेत असणारे नितेश राणे यांच शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांच्याजवळ एकूण संपत्ती किती आहे?
शैक्षणिक तपशील | Educational Details
- पदवीधर
- 2006 मध्ये
- मिड्डलेसेक्ष विद्यापीठ, लंडन
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total Income Shown In ITR
- 2018 – 2019 ~ 33 Lacs+
- 2017 – 2018 ~ 47 Lacs+
- 2016 – 2017 ~ 71 Lacs+
- 2015 – 2016 ~ 72 Lacs+
- 2014 – 2015 ~ 63 lacs+
Image is demonstration purpose only
जंगम मालमत्तेचा तपशील | Details of Movabale Property
- कॅश –
- बँका डिपॉझिट –
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर –
- इन्शुरन्स –
- ज्वेलरी –
एकूण जंगम मालमत्ता – 13 Crore+
Image is demonstration purpose only
अचल मालमत्तेचा तपशील | Total Details Of Inmovable Property :
- शेतजमीन –
- बंजर जमीन –
- निवासी इमारती –
एकूण अचल संपत्ती – 26 Lacs+
नितेश राणे यांची एकूण मालमत्ता | Total Property
- देय – 29 Lacs+
- उत्पन्नाचे स्रोत – व्यवसाय
एकूण मालमत्ता – 14 Crore+
Image is demonstration purpose only
राजकीय कारकीर्द | Political Carrier
नितेश यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले. २००५ साली नितेश हे सक्रिय राजकारणात आले . नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले.नितेश यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोव्हेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. नितेश राणे ह्यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत.नितेश राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले.
नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून कारकिर्दीची सुरुवात केली. नारायण राणे यांच्या प्रमाणे नेहमीच नितेश राणे यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहे. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी इ.स २००९-१० पासून पाणी चोरी व पाणीटंचाइ विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरु केले. टॅंकर माफिया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. ऑक्टोबर इ.स. २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,००० हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे. नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात.
हे पण वाचा