Political Kisse

लाडकी बहिण योजना चे पैसे जमा झाले का नहीं ? एका क्लिक मध्ये चेक करा ladki bahin yojana maharashtra


नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी मंडळी वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे . बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिण योजना चे पैसे जमा झाले आहेत, पण काही महिलांच्या खात्या मध्ये अजून पण पैसे जमा झालेले नाही काही महिलांच्या आधार कार्डला बँकच लिंक नही आहे.

तर त्या करिता काय कराव लागेल असा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे  तर त्या करिता तुम्हाला आधार च्या  uidai या website वर जाऊन चेक करू शकता आणि त्या नंतर तुम्हाला लगेच कळून जाईल  तुम्हाला कि  तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे आणि त्या नंतर  बँक खात्या मध्ये माझी लाडकी बहिण योजना चे  पैसे जमा झाले का नाही हे हि  तुम्हाला आता  फक्त एका मिसकॉल वर कळणार आहे .लगेच चेक करा लाडकी बहिण योजना 

लाडकी बहिण योजना

तर त्या करीता तुम्हाला या खालील नंबर वरती फक्त एक मिसकॉल द्यायचा आहे .

आणि मग लगेच च तुम्हाला एक मेसेज येईल त्यात तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला लाडकी बहिण योजना चे  पैसे आले की नाही तर आता ही माहित तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण त्याचे लाडकी बहिण योजना  चे पैसे चेक करता येईल

 

   “स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666

HDFC बँक: 18002703333

ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766

अ‍ॅक्सिस बँक: 18004195959

पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223

बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111

युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586

कॅनरा बँक: 9015483483

IDBI बँक: 18008431122

बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135

कोटक महिंद्रा बँक: 18002740110

यस बँक: 09223920000

इंडसइंड बँक: 18002741000

सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442

इंडियन बँक: 09289592895

UCO बँक: 18002740123

फेडरल बँक: 8431900900

IDFC फर्स्ट बँक: 18002700720

महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867
इंडियन Post Bank ( पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509

या नंबर वर फक्त Miss Call द्या.

FAQ

qes-1 लाडकी बहिण योजना साठी आर्ज कसा करायचा ?

तर त्या करिता तुम्हाला ladkibahin.maharastra.gov.in या संकेतस्थळावरून करू शकता

qes-2  माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता काय ?

• महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

• नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.

• तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

• तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.

• ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.

qes-2 आवश्यक कागदपत्रे कोणती ?

• आधार कार्ड

• अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *

• अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला

• उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *

• अर्जदाराचे हमीपत्र *

• बँक पासबुक *

• अर्जदाराचा फोटो *

• महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास

प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार

ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा

दाखला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *