NewsPolitics

हसन मुश्रीफ याची संपूर्ण माहिती Hasan Mushrif Biography

हसन मुश्रीफ ( Ncp leader Hasan Mushrif) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे ग्राम विकास या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत

वैयक्तिक माहिती ( Personal Information ):
नाव (Name ) : हसन मियालाल मुश्रीफ (Hasan Miyalal Mushrif )
विधानसभा मतदार संघ ( Assembly constituency ) : कागल (Kagal , Kolhapur)
पक्ष ( Party ): राष्ट्रवादी कॉग्रेस( Ncp)
जन्मतारीख (Birthdate) : 24 मार्च 1954( 24 March 1954)
पत्ता (Address ): लिंगनूर, कागल (Lingnur,Kagal )
इमेल (Email ) : hasanmushriff@gmail.com
संपर्क क्र.( Contact No.): 9821 41 9462
व्यवसाय( profession) : शेती
गुन्ह्याची नोंद(Crime Record) : 3
शैक्षणिक तपशील(Educational Details):
पदवीधर (Graduated)
B.A शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
1974 मध्ये

संपत्ती विषयी माहिती ( Property Details):
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न ( Total income shown in ITR):
2017 – 2018 ~ 32 Lacs+
2016 – 2017 ~ 23 Lacs+
2015 – 2016 ~ 14 Lacs+
2014 – 2015 ~ 18 Lacs+
2013 – 2014 ~ 15 lacs+

जंगम मालमत्तेचा तपशील( Details of movable Property) :
एकूण जंगम मालमत्ता ( Total movable Property) – 7 Crore+
अचल मालमत्तेचा तपशील( Details of immovable property) :
एकूण अचल संपत्ती – 2 Crore+
मुश्रीफ यांची एकूण मालमत्ता( Total Property):
देय – 96 lacs+
उत्पन्नाचे स्रोत – शेती
एकूण मालमत्ता – 10 Crore+

आज पर्यंतच्या रेकॉर्डवर असलेल्या मालमत्तेची ही माहिती आहे ( This is the information of the property on record till Date)