अमित विलासराव देशमुख (Amit Vilasrao Deshmukh), विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि लातूर विधानसभा मतदारसंघातून (Latur Constituency) कॉंग्रेसचे आमदार. महा विकास आघाडी सरकार मधे मंत्री आहेत. विलासराव देशमुख यांच्या काळापासूनच लातूर मतदार संघावर देशमुख परिवाराच वर्चस्व राहील आहे. विलासराव देशमुख यांच्याकडून वारस हक्काने अमित देशमुख व त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना राजकीय वारसा मिळाला तर तिसरे बंधू रितेश देशमुख हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. आजचा हा लेख म्हणजे अमित विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नसलेली माहिती वाचकांसमोर मांडण्यासाठीचा प्रपंच आहे.
| अमित देशमुख यांची वैयक्तिक माहिती (Amit Deshmukh Personal Information ) : |
माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख आणि आई वैशाली देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे आहेत. अमित देशमुख यांना दोन भावंडे आहेत त्यातील एक अभिनेता रितेश देशमुख व दुसरा आमदार धीरज देशमुख यांचे अमित देशमुख हे मोठे बंधू आहेत. अमित देशमुख यांच्या पत्नीचे नाव अदिती देशमुख आहे. त्यांना दोन अपत्य आहेत अविर आणि अभय असे त्यांची नावे.
| नाव |
अमित विलासराव देशमुख |
| मतदार संघ |
लातूर शहर |
| पक्ष |
कॉंग्रेस |
| जन्मतारीख |
21 मार्च 1976 |
| पत्ता |
बाभळगाव, ता.जि.लातूर |
| इमेल |
@amitvilasraodeshmukh.com |
| संपर्क क्र. |
9870 63 3333 |
| व्यवसाय |
शेती व व्यावसायिक |
| गुन्ह्याची नोंद |
शून्य |
चला तर आता जाणून घेऊ कि अमित देशमुख याचं शिक्षण किती झालेले आहे. आपल्या आमदाराबद्दल आपल्याला हे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कारण एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी हा चांगल्या पद्धतीने मतदार संघाचा विकास करू शकतो.
अमित देशमुख यांचे शिक्षण किती? | Amit Vilasrao Deshmukh Educational Details
- B.E. (Chemical Engeneer) 1997 मध्ये
- सहानी इंजिनीरिंग कॉलेज, बांद्रा, मुंबई
- मुंबई विद्यापीठ
अमित देशमुख यांची संपत्ती किती? | Amit Deshmukh Income Shown ITR
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न ( Total income shown in ITR ) :
- 2018 – 2019 ~ 2 Crore+
- 2017 – 2018 ~ 1 Crore+
- 2016 – 2017 ~ 1 Crore+
- 2015 – 2016 ~ 61 Lacs+
- 2014 – 2015 ~ 67 Lacs+
जंगम मालमत्तेचा तपशील | Details of Movable Assets
- कॅश ( Cash Property ) – 5 Lacs+
- बँका डिपॉझिट ( Bank Deposit ) – 2 crore+
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर ( Bonds and Share in companies ) – 1 crore+
एकूण जंगम मालमत्ता ( Total Movable Assets) – 16 Crore+
अचल मालमत्तेचा तपशील | Details of Immovable Assets
- शेतजमीन –
- बंजर जमीन –
- निवासी इमारती –
एकूण अचल संपत्ती – 5 Crore+
अमित देशमुख यांची एकूण मालमत्ता
- देय – 1 crore+
- उत्पन्नाचे स्रोत – शेती व व्यवसाय
अमित देशमुख यांची एकूण मालमत्ता – 22 Crore+

राजकीय कारकीर्द | Amit Deshmukh Political Carrier
अमित देशमुख यांना राजकरनाचे बाळकडू विलासराव देशमुख यांच्याकडूनच मिळाले. अमित देशमुख यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९९७ मधे नगरपरिषदेच्या निवडणुकीत व १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला होता. २००२ ते २००८ दरम्यान युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिले आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून लातूर शहरासाठी निवडणूक लढवली आणि विजय झाले. डिसेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.
- २००९ ते वर्तमान – विधानसभा सदस्य, महाराष्ट्र.
- २०१४ ते २०१४ – राज्यमंत्री, महाराष्ट्र सरकार.
- २०१९ ते २०२४ – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार.
हे पण वाचा –
[uix_recent_posts order=’DESC’ cat=’all’ show=’5′ before='<ul class=uix-sc-imgposts>’ after='</ul>’]<li><div class=uix-sc-imgposts__info__title><a href=[uix_recent_posts_link]>[uix_recent_posts_title]</a></div>[/uix_recent_posts]