Political Kisse

Annapurna Yojana: महिलांना मिळणार 3 सिलेंडर मोफत, महाराष्ट्र सरकारअन्नपूर्णा योजना.

राज्यातील सर्वच नागरिकांसाठी शेतकरी, नवयुवक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केली आहे. आणि अशातच जाहीर करण्यात आलेल्या Annapurna Yojana   या योजने मुळे अनेक कुटुंबांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला, त्या मध्ये बरेच योजना जाहीर करण्यात आल्या आणि त्यामध्ये  Annapurna Yojana देखील जाहीर करण्यात आली.

Annapurna Yojana २०२४

कारण सध्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जर तुम्हाला Annapurna Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत, यामध्ये कोणत्या महिलांनी गॅस सिलेंडर मिळणार? अशी सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

अन्नपूर्णा योजना तपशील :

योजनेचे नाव Annapurna Yojana (अन्नपूर्णा योजना)
लाभार्थी दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले कुटुंब.
अर्ज पद्धती ऑनलाइन व ऑफलाइन.
बजेट 52 लाख कुटुंबांना मिळणार वार्षिक 3 मोफत गॅस.
विभाग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय.
अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in/

Annapurna Yojana अन्नपूर्णा योजना पात्रता – Annapurna Yojana Eligibility

आवश्यक पात्रता : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करा.

  • फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • उमेदवार EWS, SC आणि ST चा सदस्य असणे आवश्यक आहे.
  • हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे.
  • प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे.
  • लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे

    Mukhyamantri Annapurna Yojana 2024

    Annapurna Yojana अन्नपूर्णा योजना चे फायदे –

    • एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
    • त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमती मध्ये खरेदी करावे लागतील.
    • गॅसचे दोन कनेक्शन आहे- घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का? तर याचे उत्तर -एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असून त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही.
    • इथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार? राशन कार्ड वर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल.
    • ही योजना दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहेत.
    • पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार नाही.

      Annapurna Yojana important Documents – 

      आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत

      • आधार कार्ड
      • पासपोर्ट आकाराचा फोटो
      • पॅन कार्ड
      • उत्पन्न प्रमाणपत्र
      • पत्त्याचा पुरावा
      • कौटुंबिक आयडी पुरावा
      • जात प्रमाणपत्रअर्ज प्रक्रिया :

        (Annapurna Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाइट सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही. सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाइट जाहीर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *