अशोकराव चव्हाण याची संपूर्ण माहिती Ashokrao Chavhan Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi
अशोक शंकरराव चव्हाण Ashok Shankrao Chvan हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. इ.स. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. अशोक चव्हाण हे काँग्रेस चे कट्टर समर्थकांपैकी एक मानले जातात . ५ डिसेंबर इ.स. २००८ रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्री पदे भूषवली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक, उद्योग या खात्यांचेही ते मंत्री होते.
अशोक चव्हाण यांची वैयक्तिक माहिती Personal Details |
नाव | अशोक शंकरराव चव्हाण ASHOK Shankararao Chavan |
मतदारसंघ | नांदेड |
जन्म | २८ ऑक्टोबर, १९५८ (वय: ६२) |
राजकीय पक्ष | मुंबई Mumbai |
वडिलांचे नाव | शंकरराव चव्हाण |
पत्नी | अमिता अशोक चव्हाण Amita Ashok Chavan |
अपत्ये | २ मुली 2 Daughters |
पत्ता | मुंबई Mumbai |
संपर्क क्र. | |
अशोक चव्हाण यांच्यावर पहिला का गुन्हा दाखल झाला होता
४मार्च २०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांनी लोकसभेत अशोक चव्हाण यांच्यावर मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आणि त्यांवर सीबीआयने अनेकांवर गुन्हा दाखल केले . त्यात अशोक चव्हाण यांचा देखील समावेश होता
अशोकराव चव्हाण यांच्याकडे जंगम मालमत्ता किती आहे ते जाणून घेऊयात | Total Details of Movable Property:
- कॅश – 12 Lacs+
- बँका डिपॉझिट – 5 crore+
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 27 Lacs+
- इन्शुरन्स – 17 Lacs+
- वाहन – Fortunar : 11 Lacs+
- महिंद्रा : 2 Lacs+
- व इतर वाहने मिळून
- एकूण वाहनांची किंमत= 21 Lacs+
- ज्वेलरी – 2 crore+
एकूण जंगम मालमत्ता – 13 Crore+
अशोक चव्हाण यांची अचल संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात | Total immovable Property :
- शेतजमीन – 2 crore+
- बंजर शेतजमीन – 9 crore+
- निवासी इमारती – 16 crore+
- व्यावसायिक इमारती – 7 crore+
- एकूण अचल संपत्ती – 36 Crore+
- देय – 4 crore+
- उत्पन्नाचे स्रोत – व्यवसाय व शेती
एकूण मालमत्ता – 50 Crore+
आता जाणून घेऊयात अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द | Political Carrier :
इ.स. २००९ साली अशोक चव्हाण हे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या कामाच्या पद्धतीच्या जोरावर त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी धुरा सांभाळण्यासाठी दिली . त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी कॉंग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याने मोठा गदारोळ झाला होता त्यामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.आणि त्यांनतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले ..२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना चव्हाण हे नांदेड मधून निवडून आले होते. मात्र २०१९ ला नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला
हे पण वाचा –