बाळासाहेब थोरात याची संपूर्ण माहिती Balasaheb Thorat Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi
विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा मतदारसंघ संगमनेर आहे. १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. ती सुद्धा संगमनेर मतदारसंघातून. महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे ते विद्यमान सदस्य आहेत व महाराष्ट्राचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते १९८५ पासून २०१९ पर्यंत, असे सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Image is demonstration purpose only
बाळासाहेब थोरात यांची कौटुंबिक माहिती
बाळासाहेब थोरात हे पुणे विद्यापीठातून बी.ए झाले असून, पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. बाळासाहेब थोरात यांच्य पत्नीचे नाव कांचन आहे .तर थोरात यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे . त्यांची मुलीचे नाव जयश्री असून ती पेशाने डॉक्टर आहे तर मुलाचे नाव राजवर्धन आहे .
| बाळासाहेब थोरात यांची वैयक्तिक माहिती Persoanl Information |
| नाव | बाळासाहेब भाऊसाहेब थोरात Balasaheb Bhausaheb Thorat |
| मतदार संघ | संगमनेर (नगर) Sagmner |
| पक्ष | कॉंग्रेस Congress |
| जन्मतारीख | 7 फेब्रुवारी 1953 |
| पत्ता | शिवाजीनगर, संगमनेर, जि.अहमदनगर |
| इमेल | bbtsangamner@gmail.com |
| संपर्क क्र | |
| व्यवसाय | शेती व सामाजिक कार्य |
| गुन्ह्याची नोंद | 0 |
| अपत्य | एक मुलगा आणि एक मुलगी |
बाळासाहेब थोरात यांच्या शिक्षणाविषयी माहिती Educational Details :
- BA मध्ये पदवीधर
- LLB, इंडिअन लॉ सोसायटी, विधी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ
- 1977 मध्ये
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न Total income shown in ITR :
- 2018 – 2019 ~ 30 Lacs+
- 2017 – 2018 ~ 25 Lacs+
- 2016 – 2017 ~ 20 Lacs+
- 2015 – 2016 ~ 10 Lacs+
- 2014 – 2015 ~ 10 lacs+

Image is demonstration purpose only
जंगम मालमत्तेचा तपशील Details of Movable Property :
- कॅश – 25 Thous+
- बँका डिपॉझिट – 83 Lacs+
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 19 lacs+
- इन्शुरन्स – 40 Lacs+
- वाहन –
- ज्वेलरी – 48 Lacs+
एकूण जंगम मालमत्ता – 1 Crore+

Image is demonstration purpose only
अचल मालमत्तेचा तपशील Details Of immovable Property :
- शेतजमीन – 82 Lacs+
- बंजर शेतजमीन – 1 crore+
- निवासी इमारती – 7 crore+
- व्यावसायिक इमारती –
एकूण अचल संपत्ती – 10 Crore+
थोरात यांची एकूण मालमत्ता | Total Property :
- देय – 17 lacs+
- उत्पन्नाचे स्रोत – व्यवसाय व सरकारी मानधन
एकूण मालमत्ता – 12 Crore+

Image is demonstration purpose only
राजकीय कारकीर्द | Political Career :
बाळासाहेब थोरात हे विद्यमान महसूलमंत्री आहेत. त्यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद देखील अनेक काळ होते. मात्र 2021 मध्ये त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यांच्या जागी नाना पटोले यांची नियुक्ती झाली. कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेनेच काम करणारे बाळासाहेब थोरात यांनी प्रसंगी तोटे सहनही केले पण स्वार्थी राजकारणासाठी कधीच वेडावाकडा निर्णय घेतला नाही. पक्षाशी प्रामाणिक, एकनिष्ठ याच्या जोरावर त्यांनी कॉंग्रेस हायकमांडचे महाराष्ट्रातील विश्वासू नेते असे नवे स्थान निर्माण केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस पक्षात राहून अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत.
हे पण वाचा
[uix_recent_posts order=’DESC’ cat=’all’ show=’5′ before='<ul class=uix-sc-imgposts>’ after='</ul>’]<li><div class=uix-sc-imgposts__info__title><a href=[uix_recent_posts_link]>[uix_recent_posts_title]</a></div>[/uix_recent_posts]

