गिरीश महाजन यांची संपूर्ण माहिती Girish Mahajan Biography, Lifestyle, Mobile Number, Property
गिरीश दत्तात्रेय महाजन ( GIRISH DATTATRAY MAHAJAN ) हे जामनेर (JAMNER) मतदारसंघातून सलग ६ वेळा निवडून आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BHARTIY JANTA PARTY) ते संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. ते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आहेत. उत्तर महाराष्ट्रतील राजकारणात त्यांचा दबदबा चांगला आहे. गिरीश महाजन हे मूळचे जामनेरचे आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव साधना महाजन आहेत.
Image is demonstration purpose only
गिरीश महाजन यांची वैयक्तिक माहिती Personal Details : |
नाव | गिरीष दत्तात्रय महाजन |
मतदार संघ | जामनेर (जळगाव) |
पक्ष | भाजपा |
जन्मतारीख | 17 मे 1960 |
पत्ता | बंजरंगपुरा रोड, जामनेर |
इमेल | girishdmahajan@gmail.com |
संपर्क क्र | 9422 29 2525 |
व्यवसाय | शेती |
गुन्ह्याची नोंद | 0 |
चला आता थोडक्यात जाणून घेऊया कि, गिरीश महाजन याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांच्या जवळ किती मालमत्ता आहे?
शैक्षणिक तपशील | Educational Details :
- B.com second year
- 1981 मध्ये
- आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज, जामनेर (पुणे विद्यापीठ)
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total Details Shown In ITR :
- 2018 – 2019 ~ 33 Lacs+
- 2017 – 2018 ~ 13 Lacs+
- 2016 – 2017 ~ 1 Lacs+
- 2015 – 2016 ~ 5 Lacs+
Image is demonstration purpose only
जंगम मालमत्तेचा तपशील | Details Of Movable Property :
- कॅश – 6 Lacs+
- बँका डिपॉझिट – 83 Lacs+
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 1 Lacs+
- इन्शुरन्स – 21 Lacs+
- वाहन – 33 Lacs+
- ज्वेलरी – 1 crore+
एकूण जंगम मालमत्ता – 2 Crore+
Image is demonstration purpose only
अचल मालमत्तेचा तपशील | Details of Immovble Property :
- शेतजमीन – 50 Lacs+
- बंजर जमीन – 14 crore+
- निवासी इमारती – 7 Crore+
- व्यावसायिक इमारती – 26 Lacs+
एकूण अचल संपत्ती – 22 Crore+
महाजन यांची एकूण मालमत्ता :
- देय – 44 Lacs+
- उत्पन्नाचे स्रोत – शेती व सरकारी मानधन
एकूण मालमत्ता – 25 Crore+
Image is demonstration purpose only
राजकीय कारकीर्द |Political Carrier :
उत्तर महाराष्ट्र मध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन असे दोन भाजपाचे सत्ता ध्रुव होते मात्र त्यातील एकच ध्रुव आता बाकी आहे. ते म्हणजे गिरीश महाजन. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार मध्ये महाजन हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते. ते पाच वेळेस जामनेरचे आमदार राहिले आहेत.२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाजन हे ३५,७६८ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उम्मेदवर दिगंबर पाटील , शिवसेना उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांचा पराभव त्यांनी केला. २०१६ मध्ये एकनाथ खडसे यांच्यावर मंत्रिपदाचा गैर वापर केल्याचे आरोप लागले, त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तेव्हापासून गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राच्या व राज्य पातळीवरील राजकारणात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले. भाजपा तील निर्णयांमध्ये महाजनांचा प्रभाव वाढला.
हे पण वाचा