जयंत पाटील यांची संपूर्ण माहिती Jayant Patil Biography,Mobile Number,Lifestyle,Property
जयंत राजारामबापू पाटील (Jayant Rajarambapu Patil) हे मूळचे सांगली येथील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षाचे ते नेते आहेत. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत.त्यांचं शिक्षण अमेरिका येथे झाले ते सिविल इंजिनीअर् आहेत परत ते भारतात येऊन वडीलानंतर राजकारणात रूजु झाले जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Image is demonstration purpose only
| जयंत पाटील यांची वैयक्तिक माहिती : |
| नाव | जयंत राजाराम पाटील |
| मतदार संघ | इस्लामपूर(सांगली) |
| पक्ष | राष्ट्रवादी |
| जन्मतारीख | 16 फेब्रुवारी 1962 |
| पत्ता | राजारामनगर, पोस्ट साखराळे, सांगली |
| इमेल | jayantrp@gmail.com |
| संपर्क क्र | 9821 22 2228 |
| व्यवसाय | शेती |
| गुन्ह्याची नोंद | 0 |
चला तर जाणून घेऊया कि, जयंत पाटील याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे?
जयंत पाटील यांच्या शिक्षणाविषयी माहिती | Educational Details :
- BE(civil) second year
- 1983 मध्ये
- VJTI, Mumbai
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total Details Shown In ITR :
- 2018 – 2019 ~ 1 crore+
- 2017 – 2018 ~ 22 Lacs+
- 2016 – 2017 ~ 41 Lacs+
- 2015 – 2016 ~ 37 Lacs+

Image is demonstration purpose only
जंगम मालमत्तेचा तपशील | Details of Movabale Property :
- कॅश – 2 Lacs+
- बँका डिपॉझिट – 4 Lacs+
- कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 9 crore+
- इन्शुरन्स – 97 Lacs+
- ज्वेलरी – 35 Lacs+
एकूण जंगम मालमत्ता – 12 Crore+

Image is demonstration purpose only
अचल मालमत्तेचा तपशील | Total Details Of Inmovable Property :
- शेतजमीन – 42 Lacs+
- बंजर जमीन – 84 lacs+
- निवासी इमारती – 2 Crore+
एकूण अचल संपत्ती – 4 Crore+
पाटील यांची एकूण मालमत्ता :
- देय – काहीच नाही
- उत्पन्नाचे स्रोत – शेती
एकूण मालमत्ता – 16 Crore+

Image is demonstration purpose only
राजकीय कारकीर्द | Political Carrier :
जयंत राजाराम पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. जयंत पाटील हे सध्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री आहेत.
हे पण वाचा
[uix_recent_posts order=’DESC’ cat=’all’ show=’5′ before='<ul class=uix-sc-imgposts>’ after='</ul>’]<li><div class=uix-sc-imgposts__info__title><a href=[uix_recent_posts_link]>[uix_recent_posts_title]</a></div>[/uix_recent_posts]

