ladki bahin yojna- लाडकी बहिण योजना पैसे जमा झाले नाही तर करा आशी तक्रार.
mukhyamantri mazhi ladki bahin yojna- लाडकी बहिण योजने साठी १ जुलै पासून सुरुवात झाली होती , आणि त्या नंतर बऱ्याच महिलांना अर्ज देखील केले , त्यातील काही महिलांच्या खात्यात त्यांचे ३००० जमा देखील झाले परंतु काही महिलांच यापैकी 1 ते 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रूपये खात्यात जमा झाले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेत अनेक महिलांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 1 ते 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रूपये खात्यात जमा झाले आहेत. याच दरम्यान अनेक महिलांनी जुलैआधीच अर्ज दाखल केले होते. मात्र तरीही त्याच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत? अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्या कारणाने, या महिलांना नेमका कसा पाठपूरावा करावा? हे पाहूयात.
Mukhyamantri ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan) लाडक्या बहिणींना दिलेली ही ओवाळणी आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात ही ओवाळणी पोहोचली आहे. मात्र अद्याप अनेक महिला या ओवाळणी पासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले नाहीयेत. त्यांनी नेमकं करायचं काय? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme if you never get 3000 rs installment where should complaint and enquiry mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme)
विशेष म्हणजे आतापर्यंत या योजनेत ज्या महिलांनी जुलै आधी अर्ज दाखल केले आहेत,त्याच्यात खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टपासून अर्ज करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या अर्जाची छाननी सध्या सुरु झाली आहे. त्यामुळे जे अर्ज पात्र ठरतील. त्या लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत.
महिलांना तक्रार कशी करता येणार ?
ladki bahin yojna – माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत अॅपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे.