NewsPolitics

विजय वडेट्टीवार याची संपूर्ण माहिती Vijay Wadettiwar Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) हे विद्यमान आमदार व कॅबिनेट (2021) मंत्री आहेत. महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. विजय वडेट्टीवार  हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेत.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Image is demonstration purpose only

विजय वडेट्टीवार यांची वैयक्तिक माहिती Personal Details :
नाव विजय नामदेवराव वडेट्टीवार
मतदार संघ ब्रह्मापुरी (चंद्रपूर)
पक्ष कॉंग्रेस
जन्मतारीख 12 डिसेंबर 1962
पत्ता दळणवाडी, ब्रम्हपूरी, चंद्रपूर
इमेल wadettiwarvijay@gmail.com
संपर्क क्र 9665 69 9999
व्यवसाय शेती व व्यावसायिक
गुन्ह्याची नोंद 0

चला तर जाणून घेऊया, विजय वडेट्टीवार याचं शिक्षण किती झालेलं आहे  आणि त्यांची एकूण किती संपत्ती आहे?

विजय वडेट्टीवार यांच्या शिक्षणाविषयी माहिती | Educational Details :

  • 10 वी उत्तीर्ण
  • 1979 मध्ये
  • वसंत शाळा, गडचिरोली

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total Details Shown In ITR :

  • 2018 – 2019  ~  48 Lacs+
  • 2017 – 2018  ~  34  Lacs+
  • 2016 – 2017  ~  15 Lacs+
  • 2015 – 2016  ~  26  Lacs+
  • 2014 – 2015 ~ 13 lacs+

Image is demonstration purpose only

विजय वडेट्टीवार यांच्या जंगम मालमत्तेचा तपशील | Details of Movable Property:

  • कॅश –  35 Lacs+
  • बँका डिपॉझिट – 6 crore+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 6 crore+
  • इन्शुरन्स –  3 crore+
  • वाहन –
  • टोयोटा इंनोव्हां – 24 Lacs+
  • होंडा कार – 8 Lacs+
  • मारुती कार ambulace – 2 Lacs+
  • ज्वेलरी – 27 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता –  18  Crore+

Image is demonstration purpose only

विजय वडेट्टीवार यांच्या अचल संपत्ती विषयी माहिती | Details Of Immovable Property :

  • शेतजमीन –  2 crore+
  • बंजर जमीन – 11 crore+
  • निवासी इमारती – 12  Crore+

एकूण अचल संपत्ती – 26  Crore+

वडेट्टीवार यांची एकूण मालमत्ता :

  • देय – 22 crore+
  • उत्पन्नाचे स्रोत – शेती व व्यवसाय

एकूण मालमत्ता – 44 Crore+

Image is demonstration purpose only

राजकीय कारकीर्द | Political Carrier
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेत. १९९६-९८ मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. २००४-०९ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan RANE ) यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४-०९ या काळात त्यांनी कॉंग्रेसतर्फे चिमूरची निवडणूक लढवून विजय संपादन केला. याच काळात त्यांना राज्यात ऊर्जा, सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण व वन राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये त्यांच्याकडे सिंचन, ऊर्जा, वित्त व नियोजन, संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम केले. विशेष म्हणजे, मोदी लाटेतही ते २०१४ मध्ये चिमूरऐवजी ब्रम्हपुरी या शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढून विजयी झालेत. त्यामुळे त्यांचे पक्षात वजन वाढले होते. विधानसभेत ते पक्षाचे प्रतोदही होते. विखे पाटील भाजपवासी झाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले होते.आता वड्डेटीवर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे


हे पण वाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *