NewsPolitics

डॉ. राजेंद्र शिंगणे याची संपूर्ण माहिती Dr. Rajendra Shingne Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi

डॉ.राजेंद्र शिंगणे हे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन या विभागाचे सध्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या तिकिटावर ते जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.  राजेंद्र शिंगणे यांचे वडील बुलडाण्याचे सहकार महर्षी व तसेच माजी आमदार स्व.भास्करराव शिंगणे हे आहेत. डॉ राजेंद्र शिंगणे यांना लहानपासुनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत. डॉ.राजेंद्र भास्करराव शिंगणे हे मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात सक्रीय कार्यकर्तेच नव्हेतर बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्वही ते करत आहेत. याअगोदर ते 1995 ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले होते.

rajendra shingane
Image is demonstration purpose only

डॉ.राजेंद्र भास्करराव शिंगणे यांची वैयक्तिक माहिती  Dr.Rajendra Shingane Personal Information 

 

नाव  राजेंद्र भास्करराव शिंगणे
मतदार संघ सिंदखेडराजा (बुलडाणा)
पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
जन्मतारीख 30 मार्च 1960
पत्ता मुक्ताई नगर सोसायटी, पेट्रोलपंप जवळ, चिखली 
इमेल drrajendrashingane61@gmail.com
संपर्क क्र
व्यवसाय शेती व समाजकार्य
गुन्ह्याची नोंद 2

जेंव्हा कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही तिन्ही पक्ष मिळून एकत्र सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना , मधेच अजित पवार यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधीच कार्यक्रम लवकर उरकून राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अजितदादा पवारांसोबत डॉ.राजेंद्र शिंगणे हे ही उपस्थित होते. त्यानंतर डॉ.शिंगणे यांनी ठाकरे सरकार मध्ये चौथ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अन्न व औषधप्रशासन मंत्रीपदाच कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आल.  यावेळी 2019 विधानसभा निवडणुकीत ते सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत, या दरम्यान त्यांनी  2014 ची लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका ते स्वतः लढलेत नाही.

चला तर जाणून घेऊया, डॉ.राजेंद्र शिंगणे याचं शिक्षण किती झालेलं आहे  आणि त्यांची एकूण किती संपत्ती आहे?

शैक्षणिक तपशील Educational Details 
  • पदवीधर
  • BAMS, श्री.गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज, मोझारी, ता.तिवासा जि.अमरावती
  • नागपूर विद्यापीठ येथे  1983 या वर्षी झालेलं आहे.
आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न  Total Details Shown in ITR
  • 2019 – 2020 ~ 15 Lacs+
  • 2018 – 2019  ~ 64 Lacs+
  • 2017 – 2018  ~  13  Lacs+
  • 2016 – 2017  ~  14 Lacs+
  • 2015 – 2016  ~  8  Lacs+

rajendra shingne van
Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील Details of movable Property
  • कॅश –  60 Thous+
  • बँका डिपॉझिट –  26 Lacs+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 7 Lacs+
  • इन्शुरन्स –
  • वाहन – रेनोल्ट डस्टर : 11 Lacs+
  • होंडा बाईक : 56 Thous
  • एकूण वाहनांची किंमत= 11 Lacs+
  • ज्वेलरी –  7 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता –  1  Crore+

rajendra shingane home
Image is demonstration purpose only

अचल मालमत्तेचा तपशील Details of immovable Property
  • शेतजमीन –  2 crore+
  • बंजर शेतजमीन – 22 Lacs+
  • निवासी इमारती  – 2 crore+
  • व्यावसायिक इमारती –  3 crore+

एकूण अचल संपत्ती –  7  Crore+

डॉ.राजेंद्र शिंगणे यांची एकूण मालमत्ता 

  • देय –  2 crore+
  • उत्पन्नाचे स्रोत – शेती व ठेवीवरील व्याज, सरकारी मानधन, गाळे भाडा

एकूण मालमत्ता – 9 Crore+

राजकीय कारकीर्द | Dr.Rajendra Shingane Political Career

  • 1999 ते वर्तमान – विधानसभा सदस्य
  • 1999 ते 2004 – शिक्षण राज्यमंत्री
  • 2004 ते 2008 – अर्थ राज्यमंत्री
  • 2008 ते 2014- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
  • 2019 ते वर्तमान – अन्न व औषधप्रशासन मंत्री

हे पण वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *