NewsPolitics

नवनीत राणा यांची संपूर्ण माहिती Navneet Ravi Rana Property Mobile Number Lifestyle Biography in Marathi

नवनीत राणा याची संपूर्ण माहिती

नवनीत राणा या अमरावती या लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या निवडून आल्या मात्र भाजपाकडे नंतर त्यांचं कल वाढला. त्या अपक्ष जरी असल्या तरी भाजपानीतीला समर्थन करत असतात.

नाव : नवनीत रवि राणा (Navneet Ravi Rana)
लोकसभा मतदार संघ : अमरावती (AMRAVATI (MAHARASHTRA))
पक्ष : अपक्ष (Party : IND)
जन्मतारीख : 3 जानेवारी 1986
पत्ता : गंगा सावित्री, शंकरनगर, राजापेठ, अमरावती
इमेल (Email ID) : navneet.rana@rediffmail.com
संपर्क क्र (Contact Number) : 9594 50 3503
व्यवसाय : समाजकार्य व शेतकरी
गुन्ह्याची नोंद : 1

चला तर आता बघूया की नवनीत राणा यांचं उत्पन्न किती आहे ? २०१९ ला जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं तेव्हा त्यांनी आपलं उत्पन्न खालील प्रमाणे दर्शवलं होत.

Details of PAN and status of Income Tax return

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न:(Total Income Shown in ITR)
2018 – 2019 ~ 4 Lacs+
2017 – 2018 ~ 4 Lacs+
2016 – 2017 ~ 4 Lacs+
2015 – 2016 ~ 4 Lacs+
2014 – 2015 ~ 4 Lacs+

नवनीत कौर राणा यांच्याकडे किती जंगम मालमत्ता आहे, म्हणजे Navneet Rana यांच्याकडे Total Movable Assets किती आहे ते बघूया

जंगम मालमत्तेचा तपशील : Details of Movable Assets
कॅश – 5 Lacs+
बँका डिपॉझिट – 6 Lacs+
वाहन –
• टोयोटा फोर्च्युणर– 20 Lacs+
• फोर्ड – 34 Lacs+
• टोयोटा फोर्च्युणर – 27 Lacs+
ज्वेलरी – 29 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता – 3 Crore+

आता बघूया Immovable Assets, म्हणजे नवनीत राणा यांच्याकडे अचल संपत्ती किती आहे ते बघूया.

अचल मालमत्तेचा तपशील : Details of Immovable Assets
शेतजमीन – 1 crore+
व्यावसायिक इमारती – 40 Lacs
निवासी इमारती – 5 Crore+


एकूण अचल संपत्ती – 7 Crore+

Educational Details

नवनीत राणा या 10th Pass आहेत Kartika Highschool Mumbai येथून, March 2002 मधे त्यांनी १० वी चं शिक्षण पूर्ण केल.

https://www.youtube.com/watch?v=0OPk228pHWs&t=1s

One thought on “नवनीत राणा यांची संपूर्ण माहिती Navneet Ravi Rana Property Mobile Number Lifestyle Biography in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *