NewsPolitics

संजय राठोड यांची संपूर्ण माहिती Sanjay Rathod Biography, Lifestyle, Mobile number, Property

माजीमंत्री संजय दुलीचंद राठोड हे शिवसेना पक्षाचे दिग्रस मतदार संघातले आमदार आहेत. त्यांच्याकडे  महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग  मंत्रिमंडळाचा कार्यभार त्यांच्याकडे होता व ते यवतमाळ चे पालकमंत्री सुद्धा होते. पण पूजा आत्महत्या प्रकरणामुळे त्यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. त्यांचा राजकीय प्रवास हा एका  सामान्य कुटुंबापासून सुरु झाला होता. ते एक सामान्य शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री पर्यंत त्यांनी मजल मारली होती.

Image is demonstration purpose only

संजय राठोड यांची वैयक्तिक माहिती Sanjay Rathod Personal Information
नाव संजय दुलीचंद राठोड
मतदार सघ दिग्रस(यवतमाळ)
पक्ष शिवसेना
जन्मतारीख ३० जून १९७१
पत्ता स्वामी समृद्ध नगर, नटूवाडी, दारव्हा
इमेल mosrevenue@gmail.com
संपर्क क्र 94221662222
व्यवसाय शेती व मंत्री वेतन
गुन्ह्याची नोंद 4

चला तर जाणून घेऊया, माजीमंत्री संजय राठोड याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे?

संजय राठोड यांच्या शिक्षणाविषयी माहिती | Educational Details :

  • P.Ed 1995 मध्ये सुभेदार रामजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हिंगणघाट जिल्हा वर्धा, नागपूर विद्यापीठातून
  • B.Com 1993 मध्ये अमरावती विद्यापीठातील कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ मधील बी.कॉम.

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total Details shown in ITR :

  • 2018 – 2019 ~ 42 लाख +
  • 2017 – 2018 ~ 28 लाख +
  • 2016 – 2017 ~ 21 लाख +
  • 2015 – 2016 ~ 11 लाख +
  • 2014 – 2015 ~ 11 लाख +

Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील | Details of movable Property :

  • कॅश – 13 लाख +
  • बँका, नॉन-बँकिंग ठेवी – 42 लाख +
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 66 हजार +
  • इन्शुरन्स – 55 लाख +
  • वाहन :
  • बुलेट 350 – १ लाख
  • एक्टिवा – 56,000
  • क्वालिस एफयस – 6 लाख +
  • ज्वेलरी – 13 लाख +

एकूण जंगम मालमत्ता – 2 कोटी +

Image is demonstration purpose only

अचल मालमत्तेचा तपशील | Details of immovable property :

  • शेतजमीन – 1 कोटी +
  • बंजर जमीन – 47 लाख +
  • व्यावसायिक इमारती – 1 कोटी +
  • निवासी इमारती – 2 कोटी +

एकूण अचल मालमत्ता  –  5 कोटी +

संजय राठोड यांची एकूण मालमत्ता :

  • देय – 2 Crore+
  • उत्पन्नाचे स्रोत  – शेती

एकूण मालमत्ता – ८ कोटी +

Image is demonstration purpose only

राजकीय कारकीर्द |  Political Career :

संजय राठोड हे बंजारा समाजाचे आहेत. एक सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. संजय राठोड यांनी काँग्रेसचे गड असलेले यवतमाळ येथे कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्षपदही मिळवल.वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते. यानंतर त्यांनी पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या यवतमाळ येथे बालेकिल्ल्यात शिवसेनेची पायामुळ मजबूत केली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावला.2009 मध्ये संजय राठोड यांनी काँग्रेसचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मोजक्या 5 आमदारांमध्ये संजय राठोड यांचा समावेश होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 8 8,6464 च्या विक्रमी फरकाने ते जिंकले होते, ते महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे ठरले होते.

सलग चार वेळेस ते निवडून आलले आहेत. ते सतत मतदारांच्या संपर्कात असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.ते 2004 ते 2019 या काळात सलगपणे दिग्रस या विधानसभा मतदार संघातून निवडून येत शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकावत आलेले आहेत. त्या ताकदीवर त्यांनी शिवसेनेचा आमदार ते थेट कॅबिनेटमंत्री असा प्रवास केलाय. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण च्या वाढत्या दबावामुळे त्यांना त्यांच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *